पहिल्या भागापासून अतिशय वास्तविक आणी तटस्थ इतिहास दाखवणारी मालिका म्हणजे
स्वराज्य रक्षक संभाजी. परंतु असे असताननाही काही लोक यावर बिनबुडाचे आरोप करत असून शिवशंभू चा खरा व वास्तविक इतिहास लोकांना पर्यंत पोहचत असताना यांचे पोटशूळ उठतेच कसे असा सामान्य शिवप्रेमी ना प्रश्न पडतो.

  • यावरील फोटोतील दिलीप आलोणी या  व्यक्ती ने मालिका वर ब्राह्मण विरोधी असल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली म्हणून सामन्य शिवप्रेमीना स्वराज्यरक्षक संभाजी मालिकातील वास्तविक चित्रणामुळे कलमकसाईला द्वेषाचे जुलाब लागते का? असे वाटत आहे.