आरक्षण म्हणजे काय ?
1) जेव्हा अमित शहा (गृहमंत्री ,भारत सरकार ) चा मुलगा जय शहा ,ज्याची निवड त्याच्या शाळेच्या क्रिकेट संघात देखील कधी झालेली नाही, तो थेट BCCI चा प्रमुख बनतो आणि अरुण जेटलीचा मुलगा DDCI चा डायरेक्ट अध्यक्ष बनतो तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात.
2) जेव्हा कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नातेसंबंधामुळे न्यायाधीशांची कोणतीही परीक्षा आणि मुलाखतीविना थेट उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात जजेस ची नियुक्ती केली जाते तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात. (साध्या शिपायाची नेमणूक करताना परीक्षा अनिवार्य असते पण जजेस साठी नाही.)
3) राममंदिर आंदोलनात 67000 मराठा - OBC युवक मृत्यूमुखी पडलेत पण राममंदिर ट्रस्ट जेव्हा बनले तेव्हा त्यातील 15 ट्रस्टींपैकी 14 ट्रस्टी ब्राम्हण असतात याला आरक्षण म्हणतात.
राममंदिर आंदोलनात एकही ब्राम्हण मेल्याचा कागदोपत्री पुरावा नाही. (संसदिय समितीच्या रिपोर्ट नुसार )
4) UPSC परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तपासली तर तोंडी परीक्षेत जास्तीतजास्त मार्क्स देऊन वर काढलेले उमेदवार हे नेहमीच ब्राम्हण असतात आणि लेखी परिक्षेत यांचे गुण नेहमीच जेमतेम असतात.
याला आरक्षण म्हणतात .
अगोदर सहसचिव (joint secretary ) होण्यासाठी civil services ची परीक्षा qualify करणे आवश्यक होते मात्र 2014 नंतर ना - लायक ब्राम्हण - बनियांच्या पोरांसाठी Lateral Entry द्वारे प्रवेश देऊन डोक्यावर बसवले जात आहे.
याला आरक्षण म्हणतात .
5) जेव्हा खाजगी शाळा-महाविद्यालये उघडणारे व्यवस्थापक सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून कोणत्याही पात्रतेशिवाय बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आपल्या नातेवाईक,मुलगा, सून... अश्यांना सरकारी महत्वाच्या पदांवर नेमणूक करतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात.
6) जेव्हा, सर्व शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण होणारा ,पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊनही सदर जागेसाठी candidate available but not suitable म्हणून ती जागा रिकामी ठेवून नंतर नियमातून पळवाटा शोधून त्या जागी ब्राम्हण - बनिया उमेदवार चुपचाप भरला जातो त्याला आरक्षण म्हटले जाते.
7) जेव्हा मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री / मंत्री / अध्यक्ष निवडणूक न लढवता बनविले जातात आणि ज्याच्या नावावर निवडणूक लढविली जाते त्याला बाजूला केले जाते , तेव्हा त्या सरंजामी व्यवस्थेला आरक्षण म्हणतात.
8) जेव्हा लॉकडाउन मध्ये मुख्यमंत्री,माजी प्रधानमंत्री मंदिरात भेट देतात किंवा लग्नाच्या मेजवानीला उपस्थित असतात आणि दुसरीकडे त्याच लॉकडाऊन मध्ये गरीब रुग्णांना / मजुरांना रस्त्यावर मारहाण केली जाते, तेव्हा त्या विशेषाधिकारांना आरक्षण म्हणतात.
9) आजपर्यंत साधे खेळण्यातील विमान बनवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीला जेव्हा थेट राफेल लढाऊ विमान बनविण्याचे कंत्राट दिले जाते तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात.
10) जेव्हा यादव तुरूंगात खितपत पडतात मात्र मिश्राला त्याच प्रकारच्या खटल्यात जामीन मिळतो तेव्हा त्याला वर्ग आणि जातीचे आरक्षण म्हणतात .
11) केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या जियो युनिव्हर्सिटीला Center of Excellence बनविण्यासाठी १० हजार कोटी रुपये दिले जातात त्याला आरक्षण म्हणतात.
12) जेव्हा राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणून काही ठराविक जातींच्या उमेदवारांची निवड करतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात.
ज्याला भारतात आरक्षण म्हणतात ते फक्त प्रतिनिधित्व आहे जे सर्व युरोपियन , अमेरिकन ,आफ्रिकन देशांमध्ये देखील स्वीकारले गेले आहे.
बहुजनांनो ....तर यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात असे वेगवेगळे आहेत .
एकीकडे आरक्षणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे मागच्या दाराने असा नाच करायचा , ज्यांना कवडीचे माहिती नसते त्यांना मुर्ख बनवणे सोपे आहे.
हा दांभिकपणा सर्वांना कळू द्या ...
What is a reservation?
1) When the son of Amit Shah (Home Minister, Government of India) Jai Shah, who has never been selected in his school cricket team, becomes the head of BCCI directly and Arun Jaitley's son becomes the direct president of DDCI, it is called reservation.
2) When judges are appointed directly to the High Court and the Supreme Court without any examination and interview of judges due to family background and relationship, it is called reservation. (Examination is mandatory for hiring a simple soldier but not for judges.)
3) 67000 Maratha-OBC youth died in Rammandir movement but when Rammandir Trust was formed, 14 out of 15 trustees are Brahmins. This is called reservation.
There is no documentary evidence that any Brahmin died in the Ram Mandir movement. (As per the report of the Parliamentary Committee)
4) If the list of eligible candidates in UPSC exam is checked, then the candidates who have given maximum marks in the oral exam are always Brahmins and their marks in the written exam are always the same.
This is called reservation.
Prior to this, it was necessary to qualify for the civil services examination to become a joint secretary, but after 2014, unqualified Brahmins are being admitted through Lateral Entry.
This is called reservation.
5) When the managers who open private schools and colleges, in collusion with government officials, appoint their relatives, son, daughter-in-law, etc. on important government posts on the basis of fake certificates without any qualification, it is called reservation.
6) When, after passing all the academic examinations, even after passing the qualifying examination, the vacancy is left vacant as a candidate available but not suitable, then the loophole is filled and the Brahmin-Bania candidate is silently filled in the vacancy.
7) When the Chief Minister / Deputy Chief Minister / Minister / President is made without contesting the election and the person in whose name the election is contested is sidelined, then that system is called reservation.
8) When the Chief Minister, former Prime Minister visits the temple or attends a wedding party in a lockdown and on the other hand poor patients / laborers are beaten on the street in the same lockdown, those privileges are called reservation.
9) When a company that has no experience in building simple toy aircraft to date is awarded a contract to build a direct Raphael fighter, it is called a reservation.
10) When Yadav gets angry in jail but Mishra gets bail in the same case, it is called class and caste reservation.
11) Rs 10,000 crore is given to Geo University to make it a center of excellence.
12) When a certain caste candidate is selected as the bodyguard of the President, it is called reservation.
What is called reservation in India is just representation which has been accepted in all European, American, African countries as well.
Bahujanano .... So their teeth to eat and teeth to show are different.
It is easy to fool those who do not know Kawadi by throwing bombs in the name of reservation on the one hand and dancing through the back door on the other.
Let everyone know this hypocrisy ...
0 टिप्पण्या