वर्षाचा शेवट शुध्दीत करा..

आज 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. वर्षभरातील सुखदुख चांगल्या वाईट अठवणी ला पुर्णविराम देत नवीन(2019) वर्षाचे स्वागतासाठी सज्ज आहोत नविनवर्षाचे नवीन संकल्प घेऊन पुर्ण करण्यासाठी झोकून देणे. तसेच जिवनात प्रमाणीक रहाणे या बाबीस म्हत्व दिले पाहिजे. 
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करणे तथा सरते वर्ष आनंदीगेल्याचा जल्लोष करणे हा तथा कोणत्याही क्षणाचा उत्सव करणे हा मानवी स्वभावजरी असला तरी तो भानावर राहुन कोणाही अमानवी प्रकार नकरता शुध्दीत राहून साजरा केला पाहिजे. त्यामध्ये भारतीय संस्कृती सह मनवताचे दर्शन घडावे. 
   करिता आपले नववर्ष सुख समृद्धीचे व भरभराटीचे हिच सदिच्छा सर्वाना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🌷🚩
भाऊसाहेब नेटके पाटील
शिवप्रस्थ, कपीलनगर 
माहुरगड जिल्हा नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या