आणी रायगड पुन्हा गहिवरुन आला.....


स्वराज्याच्या लाडक्या पुतळाराणी सरकार सती जाणार...

स्वराज्याची त्यागमुर्ती ..... ज्यांच्या जवळ स्वराज्याचे धनी क्षत्रियकुलवतंस छत्रपती शिवाजी महाराज आपले मन मोकळे करायचे, स्वराज्यचे अने गुपिते ज्यांच्या जवळ उलगडले. स्वराज्य व संभाजी महाराज साठी आयुष्यभर संतती न होऊ देता स्वराज्य व स्वराज्य चे धकले धनी संभाजी महाराज हिच माझी संतती म्हणून आयुष्य जगलेल्या पालकर कुळाची कन्या व स्वराज्यच्या धाकट्या राणी सरकार मात्रोश्री पुतळाराणी साहेब. या सती जाणार ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अंत्यविधी केले तिथेच त्या सती गेल्या. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका मधून अनेक दुर्लक्षित बाबी समोर ये आहेत. धन्यवाद  झी मराठी, निर्माते, दिग्दर्शक, संवाद लेखक, सपोर्टीव्ह इतिहासकार ज्यांनी भूमिका लिलया पार पाडत आहेत त्या वैद्य मँडम तसेच अमोल कोल्हे सर्व कलाकार .... स्वराज्य रक्षक संभाजी.. 


भाऊसाहेब नेटके पाटील
शिवप्रस्थ प्रतिष्ठान महाराष्ट्र
प्रवक्ता मराठा सेवा संघ जिल्हा नांदेड (उ)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या