आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे फुफुस. फुफुसाची कार्यशक्ती आपल्या प्रतिकारशक्ती वर 100% अवलंबून असते. म्हणून सध्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या फुफुसाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं आहे.
या साठी नेहमीत व्यायाम करणे, योगासने करणे, योग्य आहार घेणे, आजारी पडताच दवाखान्यात दाखवणे, अंगावर न काढणे, नेहमीत हात साबणाने स्वच्छ धुणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क चा वापर करणे. हे जर करत असाल तुम्हाला कोणत्याही संक्रमणाचा धोका होत नाही.
तुमची ऑक्सिजन लेव्हल नेहमी 100% राहील. सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणाचा ताण, ट्रेस, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. यामध्येच काही लोकांना BP, शुगर या रोगाचा त्रास आहे. अचानक काही लोकांच्या छातीवरती दबाव आल्यासारखा वाटतो. काहींना तर हार्ट अटॅक येतो की काय असे जाणवते.
जो पदार्थ आपण सांगणार आहोत त्याने फुफुसाची कार्यशक्ती दुप्पट वाढेल. ऑक्सिजन लेव्हल नेहमी 100% राहील. अशा या घरगुती उपायसाठी कोणता पदार्थ लागणार आहे. या साठी ही माहिती पूर्ण वाचा.
यासाठी घरगुती उपाय बनवण्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण. लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तसेच व्हिटामिन A, B, C, लोह, पोटॅशियम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. ज्या द्वारे शरीरात इन्सुलिन चे प्रमाण वाढते.
लसणाचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित करते, लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. लसूण हृदयाला ऑक्सिजनच्या रेडिएशन पासून वाचवतो. तसेच सल्फर युक्त गुण रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही.
अँटीक्लोनिल गुणांमुळे रक्तामध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्तदाब नियंत्रित राहतो. ऍसिडिटी आणि गॅसचे त्रास कमी होतात. तसेच ज्यांना स्वास घेताना त्रास होत आहे, सर्दी आहे, वारंवार खोखला येत आहे अशा व्यक्तींना या उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे.
असा हा लसूण जवळ का ठेवायचा तर कारण बऱ्याच व्यक्तींच्या छातीवरती अचानक दाब येतो. तसेच पाठीवर किंव्हा छाती दुखते. अशा वेळेस एक पाकळी तोंडात ठेवा. सावखास त्याचा रस गिळत राहा. लगेचच तुम्हाला एकदम मोकळे वाटेल आणि स्वास पण मोकळा होईल. छातीवरती आलेला दाब लगेच कमी होईल. असा हा लसणाचा अतिशय सुंदर गुणधर्म आहे. या दिवसात अशा व्यक्तींनी लसूण नेहमी जवळ ठेवायला हवा.
तसेच ज्यांना सर्दी आहे, कप आहे, फुफुसाची कार्यशक्ती वाढवायची आहे अशा व्यक्तींनी लसणाच्या 3 ते 5 पाकळ्या घ्यायच्या आहेत. एक चमचा मोहरीच्या तेलामध्ये या सोललेल्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत. या लसणाच्या पाकळ्यांचा रंग पूर्ण काळा झाला पाहिजे.
या काळ्या झालेल्या पाकळ्या तुम्ही खायच्या आहेत आणि हे जे तेल आहे ज्या व्यक्तींच्या छातीमध्ये कप जमा झालेला आहे त्यांनी छातीवरती आणि पाठीवरती या तेलाने मॉलिश केल्याने छातीतील असणारा कप, श्वसनासंबंधी समस्या पूर्ण पणे निघून जातील. असा हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे.
सोबतच लसणाचे 4 ते 5 पिळून घ्या. हे थेंब मधामध्ये टाकायचे आहेत आणि हे मिश्रण सकाळी व संध्याकाळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना द्या. छातीतील पूर्ण कप या उपायाने निघून जातो. घसा ही याने साफ होतो. अशी ही महत्वपूर्ण माहिती शेअर करा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा.
0 टिप्पण्या