मराठवाड्याची तहाण भागवणारे जायकवाडी धरण 70 % भरले .
महाराष्ट्रामध्ये सोमवार दि.20 पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल हवामान अभ्यासक पंजाब डख काही ठिकाणी पाऊस पडण्याची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिले तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या प्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे
माहितीस्तव - राज्यात दि.20,21,22,23,24 या तारखे मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकर्यानी आपल्या काढणीस आलेल्या सोयाबिनची काळजी घ्यावी . Rains will start again in the state from Monday 20th. - Meteorologist Punjab Dak
जसी उघडीप भेटेल तसे आपले आलेले पिक काढूण घेउण झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी . हा पाउस पूर्वविदर्भ, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टात जास्त प्रमाणात पडणार आहे. व लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर जालना बिड , परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती अकोला जळगाव धुळे औरंगाबाद . नंदुरबार नाशिक या जिल्हात जास्व पडणार आहे. व उर्वरीत जिल्हात तुरळक भागात पाउस असेल माहीत असावे .
सर्वात जास्त पाउस जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्हात पडेल .
शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
पंजाब डख हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा दि.18/9/2021
0 टिप्पण्या